जवळ जवळ ३/४ वेळा ठरवून रद्द केलेला आमचा नगरचा प्रवास, शेवटी ठरल काही झाल तरी यावेळेस रद्द करायचा नाही आणि तो दिवस उजाडला. चक्क शुक्रवार/शनिवार/रविवार ( ३ दिवस ) आणि ३ मित्र . शशांक ने घेतलेली नविन चारचाकी न्यानोगाड़ी आणि तिचा प्रवास. मग विचारांच्या कान्या कोपऱ्यातून एक एक ठिकाण यायला लागल रांजणखळगी, चांद बीबी का महल, अहमदनगर किल्ला, भिंगार ( औरंगजेबची समाधी ) आणि बरीच ठिकाणे. एक नक्की ठरवलं होत कि परतीचा प्रवास हा पुण्यातून करायचा, परत तीच पर्वती, तोच शनिवार वाडा, तीच कात्रजची बाग आणि तेच सर्पालय, सारसबाग, दगडूशेठ हलवाई गणपती, लाल महाल आणि बरच काहि. आले गाव ( ज्ञानेश्वर महाराजांनी वेद ज्या रेड्याच्या तोंडून बोलवून घेतले त्या रेड्याची समाधी ). आता तिथे फार मोठ मंदिर आहे. आणि जवळच असलेला एक निसर्गनिर्मित पूल.
| मळगंगा माता मंदिर |
| रवींद्र - मळगंगा माता प्रवेशद्वार |
| वेद प्रणीत रेडा समाधी मंदिर, श्री क्षेत्र आले |
| वेद प्रणीत रेडा समाधी मंदिर, श्री क्षेत्र आले - प्रवेशद्वार |
| निसर्गनिर्मित पूल |
| प्रवेशद्वार - भिंगार औरंगजेब यांची समाधी ठिकाण |
| डावीकडे मी आणि उजवीकडे शशांक - औरंगजेबाच्या समाधी जवळ |
| चांद बीबी का महाल |
| चांद बीबी का महाल |
| शशांक - महालातल्या एका समाधी जवळ |
| शशांक, रवि आणि मी |
| काहीतरी आहे तिथे |
| वरच्या मजल्यावर जायला असणारी वाट |
| शोधा मग सापडेल - नवीन न्यानो |
| अहमदनगर किल्ला |
| रवि - किल्ल्याच्या बाहेर |
| किल्ल्याचा प्रवेशद्वार |
| तटबंदी |
No comments:
Post a Comment