मनमाड पासून अगदीच हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला. चढायला अगदी सोपा आणि नयनरम्य देखावा असलेला ठिकाण. किल्ल्याच नाव घेतल्यावर ब्यागा भरणारे आपले मित्र शकिल , सुरेश आणि राजेश. ठरवल होत एकदा जायचं हा किल्ला पाहायला आणि तो योग आलाच तोहि १४ एप्रिल आणि १५ एप्रिल २०१२ ला. किल्ल्याच्या पायथ्यापासून अगदी वर चढेपर्यंत पायरया आहेत. किल्ल्यावर पाहण्यासाठी एक मंदिर अगत्य्स ऋषींच, गुफा आहेत आणि काही पाण्याची टाकी सुद्धा आहेत. एक राजवाडा सुद्धा आहे पडक्या अवस्थेतला . पायथ्याजवळ लेणी आहेत. छान हवेशीर ठिकाण आहे एकदा जाऊनच या तुमिसुद्धा.
| अंकाई किल्ला ... एक छान दृश ... पायथ्यापासून |
| From Left Suresh, Shakeel and Rajesh.. Started climb |
| Ankai Leni.. At Base of Ankai Fort |
| Goddess at Ankai Fort |
| एक संस्कृती |
| लेण्या मधला एक दरवाजा |
| किल्ल्याची भिंत किवा तटबंदी |
| मुख्य दरवाज्याजवळ ... शकील |
| टान्काई किल्ल्याची भिंत .. अंकाई वरून काढलेला |
| लेण्यामधील हरवलेली एक मस्त संस्कृती |
| मी आणि सुरेश ... एका दरवाज्यात |
| किल्ल्यावर ... |
| Tankai.... |
| अंकाई किल्ल्यावर |
| अंकाई किल्ल्यावर ... राजवाडा आणि त्याच्या भिंती |
| राजवाड्यात शकील आणि राजेश |
| प्यायला पाणी काढताना मी |
| एक दरवाजा अंकाईचा ... |
| अंकाई किल्ला पायथ्यापासून |
| शकील आणि राजेश ... आणि मागे उभा असलेला अंकाई किल्ला |
| अंकाईच्या वाटेवर ... |
| अंकाई किल्ल्याचा प्रवेशद्वार किवा महादरवाजा |
| सुरेश .. अंकाई किल्ल्याचा प्रवेशद्वारा जवळ |
| लेण्यामध्ये मी |
Nice!
ReplyDelete