Saturday, 28 February 2015

शिवनेरी - छत्रपति शिवरायांच जन्मस्थळ


                                                                    शिवनेरी किल्ला 

शिवनेरी किल्ला -  छत्रपती  शिवाजी महाराज्यांच जन्मस्थळ …. जन्म : १९ फेब्रुवारी १६३०…आई जीजाऊ… वडील शहाजी राजे ….  वडील आदिलशाहीत  सेनापती….  हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री  छत्रपती  शिवाजी राजे यांच्या जन्मामुळे  प्रसिद्धिस  आलेला किल्ला. जुन्नर जवळून हाकेच्या  अंतरावर असलेला किल्ला.  किल्ल्याच्या पायथ्याशी गढ़ी  सुद्धा आहे.   जवळच नाणेघाट , हडसर , चावंड, जीवधन किल्ले१। निसर्गाने दिलेली अमाप सम्पति घेऊन दिमाखात उभा  .... गेली ३५० वर्ष  किवा कदाचित त्याहूनही अधिक काळ.  
कल्याण वरुन मुरबाड , टोकावड़े , मालशेज मार्गे सितेवाडी  घाटातून गेल्यास जवळपास १५० कि. मी अंतरावर.   

नेहमी प्रमाणे शशांक ची टाटा न्यानो  गाड़ी घेऊन आम्ही निघालो।  इथे जाण्याचा एक मोठा फायदा म्हणजे शशांकच  घर अगदी किल्ल्याच्या पायथ्याशी असल्यामुळे सकाळी लवकर उठून शेतात जाने, ट्रैक्टर चालविणे , चिंचा काढणे, गुर्राना चारा घालणे, या गोष्टीची मजा असते. 

                                                                




 जन्मस्थळ






 आई जिजाऊ मंदिर










महाराष्ट्राचा नकाशा 






ईदगाह 







जन्मस्थळ .. डावीकडून शशांक , सलीम आणि मी 


कडेलोट ठिकाण 

पाळणा घर / जन्मस्थळ