Sunday, 8 May 2011

पांडव लेणी - नाशिक

पांडवलेणी - नाशिक शहरातल प्रसिद्ध ठिकाण. इथल्या लेण्यांमध्ये बुद्ध  मूर्ती, जैन तीर्थंकर मूर्ती, वीर मणिभद्र यांची मूर्ती आहेत.  पायथ्यापासून २० ते २५ मिनट पायपीट केल्यावर आपण इथे पोहोचतो.  लेण्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा म्हणून एक साधारण ५ रुपये इतकी शुल्लक वर्गणी घेतली / आकारली  जाते. Archaeological Survey of India (ASI)  यांनी राष्ट्रीय ऐतिहासिक  मालमत्ता म्हणून घोषित केलेल ठिकाण. 
 



पायथ्यापासून पांडवलेणीचा डोंगर 




बुद्ध विहार 




मूर्ती 




पांडव लेणी डोंगरातून - बुद्ध विहार 




पावती - ५ रुपये फक्त 




























डावीकडून संजय (मी ) आणि स्वप्नील 




डावीकडून नितीन आणि स्वप्नील 




















एकदम मोठी बासरी - हा हा हा