सुधागड, हे नाव का ठेवलं असेल बर! मला बरीच वर्ष पडलेला प्रश्न? एक दिवशी योग आला त्या किल्ल्यावर जाण्याचा आणि तोहि चक्क दसरयाच्या दिवस. विनीत, खुशाल आणि संजय ( मी ) ठरलच, किल्ल्यावर राहायचं. त्या दिवशीची रात्र आणि दुसरया दिवसाची सकाळ पहिली आणि मला पडलेल्या प्रश्नाच उत्तर सापडलं तोंडातून सहजच बाहेर पडल किती गोड किल्ला आहे हा. वाचून माहित होत कि किल्ला गोड आहे म्हणून नाव ठेवलय पण आज उमगल. किल्ल्यावर राहण्यासाठी मस्त पैकी वाडा आहे. या किल्ल्याला अजून बरीच नवे आहेत जस कि भोराई गड, भोरप गड आणि सुधागड. किल्ल्यावर भोराई देवीच देऊळ आहे, अजून एक दोन मंदिर आहेत. दर दसर्याला देवीची फार मोठी जत्रा असते. किल्ल्यावरून समोरच तैला आणि बैलां दिसतात आणि मंदिराच्या पाठीमागे सरळ दिसतो ( पाली गावच्या दिशेने ) सरस गड, बाजूला कोरीगड, अजून बरच काही.
| Sanjay, Abhi and Yogesh at Sudhagad. |
| Goddess Temple on Sudhagad |
| Mountain Side from Thakurwadi |
| Wall of Sudhagad |
| Maha Darwaja |
| Taila Baila From Sudhagad |
| 1st Darwaja From ThakurWadi |

